शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का, किती आहेत आणि किती हिंदू लोक राहतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:17 IST

Hindu Population Iran: भारतातील लोकांना प्रश्न पडलाय की, इराणमध्ये हिंदू मंदिर आहे का आणि इथे किती हिंदू लोक राहतात? तेच जाणून घेऊयात.

Hindu Population Iran: इराण, इस्त्राइल आणि अमेरिकेत पेटलेल्या युद्धामुळे जगाचं लक्ष मीडिल इस्टकडे लागलं आहे. या भागाची वेगवेगळी माहिती जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये वाढली आहे. एकीकडे या देशांमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढतोय, तर दुसरीकडे भारतातील लोकांना प्रश्न पडलाय की, इराणमध्येहिंदू मंदिर आहे का आणि इथे किती हिंदू लोक राहतात? तेच जाणून घेऊयात.

इराणमध्ये किती हिंदू लोक?

इतर आखाती देशांच्या तुलनेत इराणमध्ये हिंदू लोकांची संख्या फार कमी आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमध्ये जवळपास २० हजार ते ४० हजार हिंदू राहतात. हा देशाच्या एकूण ९३ मिलियन लोकसंख्येचा ०.०५ टक्क्यांपेक्षाही कमी भाग आहे. त्याशिवाय भारत सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार जवळपास ९ हजार भारतीत लोक ज्यात विद्यार्थी, व्यापारी आणि मजूर आहेत, ते सध्या इराणमध्ये राहत आहेत. 

इराणमध्ये विष्णू मंदिर 

इराणमधील एक विष्णू मंदिर खूप लोकप्रिय आहे. याला स्थानिक भाषेत इबादतगाह-ए-हिंदू नावाने ओळखलं जातं. याचा अर्थ हिंदूंच्या पूजेचं स्थळ. हे मंदिर १८९२ मध्ये बांधण्यात आलं होतं. हे मंदिर १०० वर्षांपेक्षा जास्त जुनं आहे. बंदर अब्बासच्या बंदरगाह शहरात व्यापार करण्यासाठी आलेल्या गुजराती लोकांनी बांधलं होतं. या मंदिराची वास्तुकला फार अनोखी आहे. यात भारतीय वास्तुकला आणि इराणी तत्वांचं सुंदर मिश्रण बघायला मिळतं. आज या मंदिरात रोज पूजा होत नाही. याला एक सांस्कृतिक स्थळ आणि संग्रहालयाच्या रूपात संरक्षित केलं गेलं आहे. 

एक आणखी महत्वाचं स्थळ चाबहार या बंदरगाह शहराजवळ आहे. इथेही एक हिंदू मंदिर आहे, ज्याबाबत सांगितलं जातं की, याचं निर्माणही गुजराती व्यापाऱ्यांनी केली होतं. या मंदिरांची स्थापना मुख्यपणे समु्द्र किनारी असलेल्या ठिकाणांवर केली आहे. इथे भारतीय व्यापारी अनेकदा व्यापारासाठी येत होते. हे मंदिर केवळ पूजेसाठीच नाही तर परदेशात राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी सांस्कृतिक केंद्राच्या रूपातही महत्वाची भूमिका निभावत होते.

अजून कुठे आहेत मंदिरं?

या दोन ऐतिहासिक मंदिरांशिवाय तेहरान, जहेदान आणि इस्फहानसारख्या शहरांमध्येही हिंदूंच्या पूजेसाठी छोटी छोटी मंदिर असल्याचं समजतं. या स्थळांचा वापर हिंदू लोक वेगवेगळे सण साजरे करण्यासाठी धार्मिक रितीरिवाज पार पाडण्यासाठी करत होते. इराणमध्ये हिंदूंची संख्या फार कमी आहे. पण या मंदिरांचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वं मोठं आहे. जे मंदिरं आज शिल्लक आहेत, ते केवळ धार्मिक स्थळं नाही तर दोन प्राचीन संस्कृतीचा इतिहास आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hindu Temples and Population in Iran: A Historical Overview

Web Summary : Iran hosts a small Hindu population (20-40k). Historic Vishnu temples, built by Gujarati traders in port cities like Bandar Abbas and Chabahar, reflect Indian architectural influences. These temples served as cultural hubs and are now preserved as historical sites.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIranइराणHinduहिंदूJara hatkeजरा हटके