शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Anand Mahindra : कंटेनरच्या मागे लिहिलेलं Test Your Airbag Here; आनंद महिंद्रा म्हणाले, "ब्रिलियंट..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 20:06 IST

Anand Mahindra Latest Tweet: दिग्गज उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतात. ते सातत्यानं काही ना काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात.

Anand Mahindra Latest Tweet:  महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra and Mahindra) समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर (Social Media) खुप अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर त्यांचे प्रचंड फॉलोअर्सही आहेत. त्यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एका कंटेनरचा फोटो शेअर केला. या कंटेनरच्या नंबर प्लेटखाली "टेस्ट युअर एअरबॅग हिअर..." असं लिहिलेलं दिसत आहे. महिंद्रा यांनी हा फोटो शेअर करत "खुपच छान..." असं लिहिलं आहे.

त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरनं "ट्रक ज्ञान" असं कमेंट केलंय. तर आणखी एका नेटकऱ्यानं आणखी एका ट्रकचा फोटो शेअर केलाय आणि त्याच्या मागे पुष्पा चित्रपटाचा एक सीन दिसतोय. यासोबत "पुष्पा राज... झुकेगा नही..." असं लिहिलं आहे. तर आणखी एका युझरनं दुसऱ्या ट्रकचा फोटो शेअर करत "लाँग व्हेईकल, कृपया ३० फुटांचं अंतर ठेवा" असं लिहिलंय. तर आणखी एकानं फोटो शेअर केला आहे. त्यात एका ट्रकवर लिहिलंय की "कृपया तुमची एअर बॅग इकडे टेस्ट करू नका. तुम्ही स्वर्गात जाल, पण पोलीस आम्हाला घेऊन जातील."

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर