शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

Anand Mahindra : आनंद महिंद्रांनी शोधली Games Of Thrones ची भिंत: ट्विटरवर शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 22:41 IST

Anand Mahindra Tweet : पाहा आनंद महिंद्रा काय म्हणाले?

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख (Mahindra And Mahindra) आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. अनेकदा ते आपली मतं किंवा अनेक गोष्टी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअरही करतात. त्यांचे फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी नुकत्याच एका केलेल्या ट्वीटवरून आनंद महिंद्रा यांना Games Of Thrones आवडत असावं असं दिसतं. 

आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर मिराथांग ग्लेशिअरचा एक फोटो शेअर केला आहे. गेम्स ऑफ थ्रोन्सची भिंत खरंच अस्तित्वात आहे, असंही त्यांन या फोटो सोबत लिहिलं आहे. गेम्स ऑफ थ्रोन्समध्ये The Wall एक कॅरेक्टरप्रमाणे रिफ्लेक्ट होते.  मिराथांग ग्लेशिअर अरुणाचल प्रदेशात स्थित आहे. ही देशातील सर्वात मोठ्या बर्फांच्या भितींपैकी एक आहे. अनेकदा अॅडव्हेन्चरचा आनंद घेणारे या ठिकाणी ट्रेकिंगलाही जातात. आनंद महिंद्रा यांनी ग्लेशिअरचा जो फोटो शेअर केला आहे, तो सत्यम बाबू यांनी क्लिक केला आहे. त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून ते गुवाहाटीचे रहिवासी असल्याचं समजतं. तसंच सध्या ते मुंबईत आहेत. त्यांच्या प्रोफाईलवर काश्मीर, गुलमर्ग, सोनमर्गचे अनेक फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राJara hatkeजरा हटकेTwitterट्विटर