शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:22 IST

ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे.

हिंदीत एक म्हण आहे, ‘भगवान जब भी देता है तो छप्पर फाड़कर देता है.’ म्हणजेच, देव देतो तेव्हा खूप काही देतो. अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे. गेल्या मंगळवारी फ्लोरिडातील एका व्यक्तीने लॉटरीचे तिकीट खरेदी केले, त्यात त्याने 1.58 बिलियन डॉलर म्हणजेच, तब्बल 13,082 कोटी रुपये जिंकले.

लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही, पण ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी लॉटरी असल्याचे सांगितले जात आहे. लॉटरी वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पॉवरबॉल गेममध्ये विनिंग नंबर्स 13, 19, 20, 32, 33 होते. या व्यक्तीच्या तिकीटावर तेच नंबर होते.  आता विजेत्याकडे एकाचवेळी 757.2 मिलियन डॉलर (6,269 कोटी रुपये) घेण्याचा किंवा 30 वर्षांमध्ये पूर्ण 13,082 कोटी रुपये घेण्याचा पर्याय आहे.

30 कोटींमध्ये 1 लकी विनरमेगा मिलियन्स तिकिटाची किंमत फक्त दोन डॉलर आहे. ही लॉटरी तिकीट अलबामा, ऊटा, अलास्का, हवाई आणि नेवाडासोडून, इतर सर्व राज्यांमध्ये विकले जातात. जिंकण्याची शक्यता फार कमी असते. असे म्हणतात की, 30 कोटींपैकी फक्त 1 व्यक्तीच ही लॉटरी जिंकू शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये कुणीच हा मेगा जॅकपॉट जिंकू शकला नाही. 

टॅग्स :MONEYपैसाAmericaअमेरिकाJara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स