शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
3
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
5
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
6
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
7
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
9
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
10
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
11
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
12
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
13
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
14
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
15
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
16
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
17
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
18
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
19
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
20
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा

सावलीच नाही तर पाणी सुद्धा देतं हे अनोखं झाड; 'या' झाडाला खाचा पाडून लोक भागवतात तहान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 17:41 IST

हे झाडं इतर झाडांप्रमाणे फक्त सावलीच देतं असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण या झाडाने तहान सुद्धा भागवली जाऊ शकते.

झाडं फक्त धरतीवरच्या सगळ्या प्राण्यांना सावलीच देत नाहीत तर माणसांच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी झाडं उपयुक्त असतात. माणसांना जीवंत राहण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात.  त्यामुळे झाडांशिवाय आयुष्य जगण्याची कल्पनाच कुणीही करू शकत नाही.

आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या आणि अनोख्या झाडाबाबत सांगणार आहोत.  हे झाडं इतर झाडांप्रमाणे फक्त सावलीच देतं असेल असं तुम्हाला वाटलं असेल. पण या झाडाने तहान सुद्धा भागवली जाऊ शकते. होय. या  झाडाला कापल्यानंतर चक्क पाणी बाहेर येतं. या झाडाला Terminalia Tomentosa  असं म्हणतात. या झाडाबाबत मगरीच्या पाठीचा उल्लेख सुद्धा केला जातो. 

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी दिग्विजय सिंह खाती यांनी या व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. कठीण परिस्थितीत हे झाड तुमची तहान भागवू शकतं.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस झाडाला खाचा पाडत आहे. त्यानंतर वेगाने पाण्याचा फवारा बाहेर येत आहे. माणसं आपली तहान भागेपर्यंत पाणी पीत आहेत. 

हे झाड दक्षिण भारतात दिसून येतं. तामिळनाडूच्या जंगलात ही वृक्ष सगळ्यात जास्त दिसून येतात. असं मानलं जातं की,  वनअधिकारी आणि तज्ज्ञांनाही या झाडांच्या वैशिष्ट्यामागचं कारण अद्याप समजलेले नाही.  या झाडाला खाचा पाडल्यानंतर  १ लिटर पाणी बाहेर येऊ शकतं. अनेकदा आदिवासी लोक आपली तहान भागवण्यासाठी या झाडाला खाचा पाडतात. 

दुर्दैवी! अनलॉकनंतर परतलेल्या गर्लफ्रेंडला होस्टेलवर भेटायला गेला होता डॉक्टर, पाईपवरून घसरून गमवावा लागला जीव...

काळापुढे 'ते' ही  हरले! ३० वर्ष शिक्षकाची नोकरी केल्यानंतर मजुरीच्या कामाला लागले

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल