शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
6
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
7
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
8
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
9
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
10
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
11
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
12
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
13
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
14
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
15
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
16
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
17
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
18
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
19
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
20
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली

'इथे' पुरूषांना दोन लग्न करणं असतं बंधनकारक, जर नकार दिला तर जावं लागतं तुरूंगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:41 IST

Weird Marriage Tradition : आपल्याला हे माहीत नसेल की, जगात एक असाही देश आहे जिथे पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक असतं.

Weird Marriage Tradition : जास्तीत जास्त लोक आयुष्यात एकच लग्न करतात. पण याबाबत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे नियम बघायला मिळतात. काही लोक दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्न करतात. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक भाग असतो. मात्र, आपल्याला हे माहीत नसेल की, जगात एक असाही देश आहे जिथे पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक असतं. त्याहून महत्वाची बाब म्हणजे एखाद्या पुरूषाने जर दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्यांना कठोर शिक्षाही होते. 

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाबाबत वेगळे नियम असता. आफ्रिका महाद्वीपातील देशांमध्ये तर हे नियम अधिक वेगळे आणि अजब असतात. येथील एका देशात पुरूषांना दोन लग्न करणं बंधनकारक आहे. जर एखाद्या पुरूषानं दोन लग्न करण्यास नकार दिला तर त्याला कठोर शिक्षा दिली जाते. इरीट्रिया असं या आफ्रिकन देशाचं नाव आहे. इथे पुरूषांना दोन लग्न करणं अनिवार्य आहे. मग ते आनंदाने करा किंवा इच्छा मारून.

इरीट्रिया देशात दोन लग्न करणं बंधनकारक आहे. जर कुणी दोन लग्न करण्यास नकार दिला किंवा दोन पत्नी ठेवण्यास नकार दिला तर त्या व्यक्ती विरोधात कठोर कारवाई केली जाते. या व्यक्तीला आयुष्यभर तुरूंगातही रहावं लागू शकतं. 

इरीट्रिया देशात महिलांमुळे हा कायदा बनवण्यात आला आहे. इरीट्रिया देशात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. इरीट्रियाचं इथियोपियासोबत गृहयुद्ध सुरू आहे. ज्यामुळे इथे महिलांची संख्या जास्त आहे.

सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे या देशात महिलांसाठीही कठोर कायदे आहेत. इथे महिला पतीला दुसरं लग्न करण्यापासून रोखूही शकत नाहीत. जर त्यांनी पतीच्या दुसऱ्या लग्नावर आक्षेप घेतला तर त्यांनाही तुरूंगात टाकलं जातं.

English
हिंदी सारांश
Web Title : Eritrea: Men Must Marry Twice or Face Imprisonment Under Law

Web Summary : In Eritrea, men are legally obligated to marry two women. Refusal leads to severe penalties, including imprisonment. This law, driven by a gender imbalance due to war, also prevents women from objecting to their husband's second marriage, punishable by jail.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके