शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

'चुकीला माफी नाही...'; अफगाणिस्तानील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 14:45 IST

Afghan Crisis:अफगाणिस्तानचे अनेक धक्कादायक आणि विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काबूल: काबूलमध्ये प्रवेश करुन तालिबाननंअफगाणिस्तान ताब्यात घेतलं आहे. यानंतर मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानातून अनेक धक्कादायक आणि विचित्र व्हिडिओ समोर येत आहेत. काही व्हिडिओमध्ये अफगाणी नागरिकांवर गोळीबार झालेला, काही व्हिडिओमध्ये विमानतळावर गोंधळ उडालेला तर काही व्हिडिओमध्ये तालिबानी सैनिक लहान मुलांच्या खेळण्या खेळत असलेला. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एक अफगाणी ट्रॅफिक पोलिस दिसत आहे. अफगाणिस्तान ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहीले, '#Afghan #TrafficPolice चुकीला माफी नाही'. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माणूस रस्त्याच्या मधोमध खांद्यावर बंदूक आणि हातात एक विचित्र उपकरण घेऊन उभा आहे. तो रस्त्याने जाणाऱ्या वाहनांना सलाम करत आहे.

हा व्हिडिओ अफगाणिस्तान वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला  आतापर्यंत 8 हजारांहून अधिक वेळा पाहिला आहे. लोक व्हिडिओ पाहून अनेकजण मजेशीर कमेंट करत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ कधीचा आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान