शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

फणसाची चोरी पडली भारी; वकिलाला घडली तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 13:57 IST

न्यायालय परिसरातला फणस महागात पडला

लखनऊ: न्यायालयाच्या आवारात असलेल्या झाडावरुन फणस तोडणं एका वकिलाला चांगलंच महागात पडलं. चोरीचा आरोप सिद्ध झाल्यानं त्याला अटक करण्यात आली. या वकिलाची थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली. बस्ती जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला. बस्तीच्या दिवाणी न्यायालय परिसरात एक फणसाचं झाड आहे. सकाळच्या सुमारास न्यायालय परिसरात आलेल्या वकील नीरज चौधरी यांनी झाडावरुन एक फणस तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शिपायानं विरोध करण्याचा प्रयत्न केला. याचा चौधरी यांना राग आला. त्यांनी संतापाच्या भरात शिपायाला मारहाण केली. त्यानंतर शिपायानं या प्रकाराची माहिती 100 नंबरवर फोन करुन पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नीरज चौधरी यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीत पोलिसांना एक फणस सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नीरज यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायमूर्तींनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या नीरज बस्ती तुरुंगात आहेत. बस्तीच्या दिवाणी न्यायालय परिसरातील फणस सर्रास चोरीला जात असल्यानं असे प्रकार रोखण्यासाठी शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे.  

टॅग्स :theftचोरीUttar Pradeshउत्तर प्रदेश