शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

नोकरी गेली, म्हणून आजोबांनी सुरू केलं यु-ट्यूब चॅनेल; अन् महिन्याभरात केली कमाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 11:21 IST

जवळपास तीन आठवड्यात हे आजोबा यु-ट्यूब स्टार बनले आहेत. हे आजोबा एका किराणामालाच्या दुकानात काम करत होते.

आजकाल  यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अनेकजण प्रसिध्द होतात. आपली कला लोकांसमोर मांडू शकतात. लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने या आजोबांनी एक शक्कल लढवली आहे. हे ७९ वर्षीय आजोबा मॅक्सिकोचे रहिवासी आहेत. या आजोबांचे नाव कार्सिलोज एलिजोंडो आहे. जवळपास तीन आठवड्यात हे आजोबा यु-ट्यूब स्टार बनले आहेत. हे आजोबा एका किराणामालाच्या दुकानात काम करत होते.

कोरोनाकाळात या आजोबांची ७ वर्ष जूनी नोकरी सुद्धा गेली. २५ मे ला आजोबांनी टिटू चारली नावाने युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. या युट्यूबस चॅनेलवर हे आजोबा जेवण बनवण्याचे वेगवेगळे व्हिडीओ टाकत होते. या आजोबांची जेवण बनवण्याची स्टाईल लोकांना खूप आवडली.  लोकांनी या आजोबांच्या चॅनेलला इतकी पसंती दिली की, त्यांना तीन आठवड्यात ३ लाख ९३ हजार सब्सक्रायबर्स मिळाले. विषेश म्हणजे या आजोबांनी आत्तापर्यंत फक्त आठ व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 

रिपोर्टनुसार या आजोबांची लहान मुलगी वेरोनिका यांना कामात खूप मदत करते. स्थानिक माध्यमांशी बोलताना आजोबांनी सांगितले की, ''मला नेहमी सकारात्मक राहायला आवडतं. मला सतत पुढे जायचं असून अशक्य असे काहीही नाही. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता फक्त आपल्याला माहित असालया हवा. '' या आजोबांचे सगळेच व्हिडीओ स्पॅनिश भाषेत असतात. या आजोबांना सहा नातवंडं आहेत.  आजोबांच्या व्हिडीओला लाखो व्हिव्हज आणि शेकडो लाईक्स मिळतात. तुम्ही सुद्धा या व्हिडीओमध्ये  आजोबांची जेवण बनवण्याची स्टाईल बघू शकता. 

बोंबला! थेट पोलिसांसमोरच त्याने गॅस पास केला; अन् मग पोलिसांंनी 'असा' वसूल केला दंड

बोंबला! 'इथे' लग्नात जावयाला हुंडा म्हणून दिले जातात 21 विषारी साप, त्याशिवाय होतंच नाही लग्न!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल