शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

वयवर्ष ६३ पण डान्स असा की जणू १३ वर्षाची मुलगीच, आजीबाईंचा हा हटके अंदाज पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 18:24 IST

या आजीबाईंचा उत्साह पाहुन तुम्ही हरखुन जाल. तुम्हालाही त्यांचा हेवा वाटेल इतका सुंदर डान्स करतायत. त्यांचा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही डान्स करावासा वाटेल.

काही व्यक्तींचे वय कितीही असू देत त्यांच्यातील उत्साह हा तरुणाईला लाजवेल इतका असतो. त्यांच्यातील सळसळती उर्जा सर्वांनाच आश्चर्यचकित करते. अशाच एका आजीबाईंचा उत्साह पाहुन तुम्ही हरखुन जाल. तुम्हालाही त्यांचा हेवा वाटेल इतका सुंदर डान्स करतायत. त्यांचा व्हिडिओ पाहुन तुम्हालाही डान्स करावासा वाटेल.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये रवी बाला शर्मा या माधुरी दिक्षीतच्या 'दिल तो पागल है' या सिनेमातील ‘चाक धुम धुम’ या हिंदी गाण्यावर डान्स करत आहेत. अगदी लहान मुलीप्रमाणे केसांच्या दोन वेण्या बांधून गुलाबी ड्रेस परिधान करुन त्या नाचत आहेत. त्यांच्या डान्समधल्या स्टेप्स अत्यंत साध्या आणि जबरदस्त आहेत. त्यांना पाहुन या आजीबाई थकत तरी असतील का? असा प्रश्न पडतो. कारण हा डान्स करताना त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात थकवा दिसत नाही.

इन्स्टाग्रामवरील हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या व्हिडीओला आपल्या पर्सनल अकाऊंटवर शेअर केले आहे. सध्या आजीबाईंच्या या डान्सची सगळीकडे एकच चर्चा होत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामdanceनृत्य