शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांच्या आईसाठी आस्था शोधते आहे पती; सोशल मीडियात कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 05:43 IST

मुळात अशा प्रकारच्या घटना सामान्यपणे पुस्तकांमध्ये आणि सिनेमांत बघायला मिळतात.

साधारणपणे आपण पाहिलं आणि ऐकलं आहे की, एक आई तिच्या मुलीसाठी नवरा मुलगा शोधते. पण याच भूमिका बदलल्या तर? सध्या सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून यातील कॅप्शनने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आस्था वर्मा नावाच्या एका ट्विटर युजरला तिच्या आईसाठी एक ५० वर्षीय सुंदर पती हवा आहे. सोबतच आस्थाने लिहिले आहे की, होणारा पती हा शाकाहारी असावा आणि मद्यसेवन करणारा नसावा. ट्विटरवरील प्रोफाइलनुसार, आस्था एक लॉ स्टुडंट आहे. आस्थाचं हे पाऊल अनेकांना पसंत पडलंय. त्यामुळे तिचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

मुळात अशा प्रकारच्या घटना सामान्यपणे पुस्तकांमध्ये आणि सिनेमांत बघायला मिळतात. त्यात मुलं आई-वडिलांचे चांगले मित्र असतात. पण ही पोस्ट पाहून लोक खूपच भावुक झाले आहेत. इतकेच काय तर काही लोकांनी तर मुलाकडची स्थळेही सुचवली आहेत. आस्थाने गुरुवार, ३१ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी हे ट्विट केलं होतं. त्यानंतर आतापर्यंत याला १७.७ हजार लाइक्स मिळाळ्या आहेत तर ७,४०० लोकांनी यावर कमेंट केल्या आहेत. ज्याप्रमाणे या पोस्टवर कमेंट येताहेत त्यावरून हेच दिसून येतं की, पन्नाशीतील बरेच लोक जोडीदाराच्या शोधात आहेत.एका व्यक्तीने आस्थाला मॅट्रिमोनिअल साइटवर जाण्याचा सल्ला दिला. त्यावर आस्थाने उत्तर दिलं की, तिने सगळीकडे शोधलं; पण चांगला मुलगा मिळाला नाही! 

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेmarriageलग्नSocial Mediaसोशल मीडिया