शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! २३ वर्षीय पठ्ठ्यानं रिक्षात तयार केलं बंगल्यापेक्षा भारी घर; पाहा आतून कसं दिसतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 19:16 IST

  फक्त ३६ स्वेअर फुट असलेल्या या रिक्षामधल्या घरात बेडरूम, लिविंग रूम, टॉयलेट, बाथटब, काम करण्याची  जागा सारं काही आहे.  

आपलं  स्वतःचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं.  त्यासाठी आपापल्या परीने कष्ट करून घरं उभारण्याची  तयारी लोक करतात. आज आम्ही तुम्हाला एका आगळ्या वेगळ्या घराबद्दल सांगणार आहोत. असं भन्नाट घरं तुम्ही या आधी कधीही पाहिलं नसेल. हे घरं तयार करण्यासाठी बांधाणाऱ्यानं कलात्मकता वापरलेली तुम्हाला दिसून येईल.  फक्त ३६ स्वेअर फुट असलेल्या या रिक्षामधल्या घरात बेडरूम, लिविंग रूम, टॉयलेट, बाथटब, काम करण्याची  जागा सारं काही आहे.  

इतकंच नाही तर २५० लिटरची पाण्याची टाकी सुद्धा आहे. ६०० वॅट सोलार पॅनल आणि कपडे सुकवण्याची सुविधाही आहे.  हे घरं तामिळनाडूचा रहिवासी असलेल्या अरूण प्रभू या तरूणाने तयार केलं आहे. अरूणचे वय २३ वर्ष आहे. हे घर तयार करण्यासाठी या तरूणाला जवळपास १ लाख रुपयांचा खर्च आला.'द बेटर' इंडीयाने दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये अरूणने मुंबई आणि चेन्नईच्या स्लम एरियांचा अभ्यास केला.

या अभ्यासादम्यान अरूणला दिसून आलं की झोपड्या तयार करण्यासाठी सुद्धा ४ ते ५ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यात टॉयलेटची सुविधाही नसते. म्हणून  अरूणने एक लाख रुपयांत 'सोलो ०.१' तयार करून समस्येवर मार्ग काढला आहे. हे घर अरूणने थ्री- व्हिलर आणि रिसायकल्ड वस्तूंपासून तयार केलं आहे. हे घर तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला.  

गरीब, मजूर आणि लहान दुकानदारांना घर उपलब्ध व्हावं या उद्देशानं हे घर तयार केलं आहे. अरूण तामिळनाडूच्या नमक्कम पारामधी वेल्लोरचा रहिवासी आहे. त्यांनी सेकेंड हँण्ड बजाज थ्री व्हिलरचा वापर करून हे घरं तयार केलं आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कंपनी बिलबोर्डच्या सहयोगानं रिक्षातील हे घर बनवलं आहे. 

हे पण वाचा :

कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं

घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!

शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो

याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेauto rickshawऑटो रिक्षा