शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांनी एकाच तरूणावर केला आपला पती असल्याचा दावा, भर चौकात घातला गोंधळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 09:28 IST

Marriage Viral News: एक फूल दो माली ही हिंदीतील म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. पण एक माली आणि दोन फूल असं कधी ऐकलं नसेल.

Marriage Viral News:  झारखंडच्या झुमरी तलैयाच्या एका चौकात एका तरूणावर दोन महिलांनी तो त्यांचा पती असल्याचा दावा केला आहे. यावरून इथे झालेल्या गोंधळानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली होते. त्यानंतर त्याना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. एक फूल दो माली ही हिंदीतील म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. पण एक माली आणि दोन फूल असं कधी ऐकलं नसेल. भर चौकात तिघांचा वाद सुरू झाला आणि लोकांची एकच गर्दी जमली. तेव्हा लोकांना समजलं की, दोन महिला एकाच तरूणावर त्यांचा पती असल्याचा दावा करत होत्या. 

तरूणाचे वडील बच्चू राम यांनी सांगितलं की, 2015 मध्ये त्यांचा मलगा संदीप राम याने डोमचांच इथे राहणाऱ्या गुडिया देवीसोबत प्रेमविवाह केला होता. ज्यातून त्यांना तीन मुलंही झाली. पण एका दुसऱ्या महिलेने दावा केला की, संदीपने तिच्यासोबतही लग्न केलं. तेच संदीपची पहिली पत्नी गुडिया देवी म्हणाली की, तिने परिवार आणि समाजाविरोधात जाऊन संदीपसोबत प्रेमविवाह केला होता. दोघे आनंदाने संसार करत होते.

तर संदीप हा मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतो. तीन दिवसाआधी तिचा पती जेव्हा मुंबईहून परत आला तेव्हा पूजाला आपल्या सोबत घेऊन आला. इथे आल्यावर संदीप म्हणाला गुडिया आणि पूजाला त्याला एकत्र रहायचं आहे.

पतीच्या या वागण्यावर गुडिया संतापली आणि याच कारणाने  गावातील चौकात तिघांचं भांडण सुरू झालं होतं. शेवटी पोलीस आले आणि त्यांना सोबत घेऊन गेले. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

टॅग्स :JharkhandझारखंडrelationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटके