शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

१० वर्षांच्या चिमुरडीची हुशारी पाहून ठोकाल सलाम! अपंग असूनही एका हाताने इतरांसाठी शिवतेय मास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:29 IST

अपंग असूनही या मुलीने लोकांमध्ये मास्कचे वाटप केले आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे अनेकांचे आयुष्यचं बदलून गेले आहे. कोरोना काळात माणूसकिची परिक्षा घेत असलेल्या अनेत घटना घडल्या.  कोरोनाच्या माहामारीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सर्वसामान्य माणसं, समाजातील सधन लोक, लहान मुलं हे आपापल्यापरीने कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत होते. काही लहान मुलांनी आपले जमवलेले पैसे स्वतःच्या इच्छेने मुख्यमंत्री साहायता निधीला दिल्याच्या अनेक घटना तुम्हाला माहीत असतील. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मुलीची कहाणी सांगणार आहोत. 

कोरोनापासून बचाव करण्यासाठी  मास्कचा वापर हे प्रभावी शस्त्र बनले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत कोरोनाची लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. तोपर्यंत लसीचा वापर करणं अनिवार्य आहे.   कर्नाटकातील एका १० वर्षाच्या मुलीने आपल्या एका हाताने मास्क शिवून शाळेतील मुलांन वाटले आहेत. सोशल मीडियावर या मुलीच्या कामाचं खूप कौतुक होत आहे.  हा फोटो पाहून तुम्हालाही काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.  चिमुरडीने दाखवलेल्या हुशारीमुळे लोकांना या फोटोवर कंमेंट् आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी अंपग असून उड्डीप्पीची रहिवासी आहे. विशेष म्हणजे अपंग असूनही या मुलीने लोकांमध्ये मास्कचे वाटप केले आहे.  सिंधुरीने एसएसएलसीची परिक्षा देण्यासाठी आलेल्या मुलांना हे मास्क दिले आहेत.  रिपोर्टनुसार सिंधुरीने आपल्या एका हाताने अनेक मास्क तयार केले आहेत. जन्मल्यापासूनच सिंधूरीच्या कोपराच्या खालचा हात नव्हता.  कोरोनाच्या संकटकाळात मास्क तयार करत असल्यामुळे सिंधुरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ही मुलगी सहावीला असून  स्काऊट गाईडमध्येही सक्रिय आहे. एक लाख लोकांसाठी मास्क तयार करण्याचा सिंधुरीचा प्रयत्न आहे. 

कधी जगातील सर्वात सुंदर राष्ट्राध्यक्षा म्हणून गाजली होती कोलिंडा, पण सध्या ती काय करते...?

चॅलेन्ज! या फोटोत लपली आहे पाल; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी