एरंडोल येथे गळफास घेहून युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:34 IST2019-09-05T22:34:55+5:302019-09-05T22:34:59+5:30
एरंडोल - येथे मारोती मंढी परिसरातील तुषार रामदास महाजन (वय २६) या युवकाने राहत्या घरतील स्वयंपाक खोलीत असलेल्या आसारिला ...

एरंडोल येथे गळफास घेहून युवकाची आत्महत्या
एरंडोल - येथे मारोती मंढी परिसरातील तुषार रामदास महाजन (वय २६) या युवकाने राहत्या घरतील स्वयंपाक खोलीत असलेल्या आसारिला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.
या बाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास हे.कॉ.अनिल पाटील, निसार पटेल, प्रदीप चांदोलकर हे करीत आहे. तुषारच्या पश्चात वडील, पत्नी, दोन बहिणी व एक मुलगा असा परिवार आहे.