अकुलखेडा येथे विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:32 IST2019-09-01T21:32:10+5:302019-09-01T21:32:14+5:30

चोपडा : तालुक्यातील अकुलखेडा येथे नळाला पाणी आले असता मोटार लावताना विजेचा शॉक लागून तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना ...

Young woman dies after being hit by lightning at Akulkheda | अकुलखेडा येथे विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

अकुलखेडा येथे विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू




चोपडा : तालुक्यातील अकुलखेडा येथे नळाला पाणी आले असता मोटार लावताना विजेचा शॉक लागून तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना १ रोजी सकाळÞी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली.
निकिता दिलीप नालंदे (वय १७) असे मृत तरुणीचे नाव असून ती चहार्डी येथील श्यामराव शिवराम पाटील विद्यालयात ११ वीत कला शाखेत शिकत होती. ती चोपडा आगारातील वाहनचालक दिलीप नालंदे यांची कन्या होती.

Web Title: Young woman dies after being hit by lightning at Akulkheda