शिरागड-पथराडेच्या सरपंच योगिता प्रतापराव सोनवणे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 16:54 IST2019-02-23T16:53:31+5:302019-02-23T16:54:46+5:30

जळगाव - यावल तालुक्यातील शिरागड-पथराळे गावात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले़ त्यामुळे गाव आणि परिसर हिरवागार होण्यास मदत झाली़ ...

Yogita Prataprao Sonawane Environment Award | शिरागड-पथराडेच्या सरपंच योगिता प्रतापराव सोनवणे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार

शिरागड-पथराडेच्या सरपंच योगिता प्रतापराव सोनवणे यांना पर्यावरण संवर्धन पुरस्कार

जळगाव - यावल तालुक्यातील शिरागड-पथराळे गावात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले़ त्यामुळे गाव आणि परिसर हिरवागार होण्यास मदत झाली़ अंगणवाडी इमारत गेल्या दहा वर्षापासून नादुरूस्त होती़ तिचे नुतनीकरण करण्यात आले़ दोन्ही शाळा डिजीटल केल्या आहेत़ पर्यावरण संवर्धनासाठी पुर्ण गाव एक झाला आहे़

Web Title: Yogita Prataprao Sonawane Environment Award

टॅग्स :Jalgaonजळगाव