शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
2
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
3
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
4
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
5
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
6
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
7
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
8
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
9
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
10
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
11
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
12
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
13
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
14
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
15
"बँक से..," Kotak Mahindra बँकेचे शेअर्स आपटल्यावर अशनीर ग्रोव्हरनं उडवली खिल्ली
16
Vastu Shastra: देवघराजवळ 'या' गोष्टी ठेवणे त्रासदायक ठरू शकते; वाचा वास्तू नियम!
17
Akshaya Tritiya 2024: यंदा अक्षय्य तृतीया कधी? साडेतीन मुहूर्तांमध्ये या तिथीला स्थान का? वाचा!
18
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
19
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
20
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी

यावलचे आर.के. पवार यांचा उत्कृष्ट नायब तहसीलदार सन्मानपत्राने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 5:10 PM

यावल येथील नायब तहसीलदार आर.के. पवार यांचा उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सन्मान करण्यात आला.

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : यावल येथील नायब तहसीलदार आर.के. पवार यांचा फैजपूर विभागातून उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून सन्मान करण्यात आला.यावल येथे गेल्या सहा महिन्यांच्या अल्प कालावधीत तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शेतकरी व जनसामान्यांच्या कामाला अधिक प्राधान्य देवून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, विद्यार्थ्यांना शैक्षणिक लागणारे विविध दाखले त्याचबरोबर तालुक्यात वाळू तस्करीस पायबंद घालण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली कारवाई यात पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवल्याने रावेर येथे महसूल दिनी प्रांताधिकारी , यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर, रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे त्याचबरोबर रावेर व यावल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच महसूल कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पवार यांचा उत्कृष्ठ नायब तहसीलदार या सन्मानपत्राद्वारे गौरविण्यात आले.यावल तहसील कार्यालयात पवार यांचा संगायोचे अध्यक्ष विलास चौधरी, भाजपचे पदाधिकारी उज्जैनसिंग राजपूत, राजू कवडीवाले, शेखर पटेल, पराग सराफ, अरूण पाटील, ज्ञानदेव मराठे, तेजस यावलकर, अय्युब पटेल, सुनील गावडे यांनी व तहसीलचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकYawalयावल