यशोदाबाई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST2021-05-10T04:16:39+5:302021-05-10T04:16:39+5:30

सईद शेख जळगाव : सईद कमरोद्दिन शेख (७४, रा. शनिपेठ, काट्या फाइल) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या ...

Yashodabai Patil | यशोदाबाई पाटील

यशोदाबाई पाटील

सईद शेख

जळगाव : सईद कमरोद्दिन शेख (७४, रा. शनिपेठ, काट्या फाइल) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा परिवार आहे.

सुरेश पाटील

जळगाव : सुरेश पाटील (रा. पाटीलवाडा, असोदा) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई असा परिवार आहे.

मुरलीधर सोनार

जळगाव : मुरलीधर सोनार (बाविस्कर) (८८, रा. बळीराम पेठ) यांचे रविवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी १० वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, पाच मुली, नातवंडे असा परिवार आहे. बापू सोनार यांचे ते वडील होत.

शिरीष जोशी

जळगाव : सेवानिवृत्त पाटबंधारे कर्मचारी शिरीष जोशी (६६, रा. वाघनगर) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Yashodabai Patil