शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे जुगारावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 6:32 PM

चाळीसगाव , जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे कुंझर रस्त्यावर एका शेतात पत्र्याच्या शेडजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेहुणबारे ...

ठळक मुद्देपोलिसांच्या छाप्यात १४ मोटारसायकली जप्तसाडेतीन लाखांचा ऐवज पोलिसांनी घेतला ताब्यातसात जणांना अटक

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथे कुंझर रस्त्यावर एका शेतात पत्र्याच्या शेडजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मेहुणबारे पोलिसांनी १५ रोजी रात्री छापा टाकून १४ मोटारसायकलींसह रोख रक्कम असा सुमारे तीन लाख ५६ हजार २४० रूपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडसत्रामुळे कळमडू परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती अशी की, तालुक्यातील कळमडू येथे कुंझर रस्त्यावर सर्जेराव पाटील यांच्या शेतातजवळ पत्र्याच्या शेडनजीक झुडूपांच्या आडोशाला पत्त्याचा जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक शेख व सहकाऱ्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री छापा टाकला. त्यात १४ मोटारसायकली व रोख रक्कम ६ हजार २४० रुपये असा एकूण ३ लाख ५६ हजार २४० रूपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसांचा छापा पडताच काही जण पळून गेले.याप्रकरणी पोलीस नाईक योगेश मांडोळे यांनी फिर्याद दिली. त्यावरून भागवन भीमराव पाटील, भाऊसाहेब जयराम पाटील, गुलाब सुरेश पाटील, वसंत संतोष ठाकरे, शैलेंद्र संतोष पाटील, भालेराव शिवाजी खैरनार, शिवाजी सीताराम पाटील सर्व रा. कळमडू अशा सात जणांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव