शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

जळगावात रेमंड कंपनीत कामगारांचे दोन तास काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:32 PM

आंदोलन

ठळक मुद्देनिलंबित चार कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याची मागणी

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ - पगारवाढीच्या चर्चेदरम्यान वाद होऊन निलंबित करण्यात आलेल्या चार कर्मचा-यांना कामावर घेण्याच्या मागणीवरून शुक्रवारी दुपारी तीन ते संध्याकाळी पाच दरम्यान कामगारांनी कामबंद ठेऊन दोन्ही शिफ्टमधील कामगार एकत्र आले होते.कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनीमध्ये पगारवाढीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी गुरुवारी महाव्यवस्थापक नारखेडे यांच्याशी कामगारांची चर्चा होणार होती. त्यासाठी कामगार आलेदेखील होते. या दरम्यान काही कारणावरून वाद झाले व चार कामगारांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ही बाब इतर कामगारांना समजल्यानंतर सकाळ व दुपारच्या शिफ्टचे कामगार दुपारी ३ वाजता कंपनीमध्ये एकत्र आले व काम बंद केले. निलंबित केलेल्या कामगारांना कामावर घ्या, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. जो पर्यंत चारही कामगारांना कामावर घेत नाही, तोपर्यंत कंपनी सुरू होणार नाही, असा पवित्रा कामगारांनी घेतला. अखेरीस कामगारांना कामावर घेण्यात आले व पाच वाजता कामगारांनी काम सुरू केले. या दोन तासादरम्यान कामगारांनी कामबंद ठेवले होते.दरम्यान, या संदर्भात महाव्यवस्थापक नारखेडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :StrikeसंपJalgaonजळगाव