सरस्वती विद्यामंदिरात महिला आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST2020-12-09T04:12:12+5:302020-12-09T04:12:12+5:30

०९ सीटीआर ०१ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सरस्वती विद्या मंदिर येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमात ...

Women's health camp at Saraswati Vidyamandir | सरस्वती विद्यामंदिरात महिला आरोग्य शिबिर

सरस्वती विद्यामंदिरात महिला आरोग्य शिबिर

०९ सीटीआर ०१

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सरस्वती विद्या मंदिर येथे महिलांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमात स्वामी समर्थ ग्रुप सचिव ज्योती पाटील, संचालिका प्रतीक्षा पाटील, हर्षाली पाटील, मनीषा शिरसाठ, अनिता पाटील, रुद्राराणी तसेच कल्पना वसाने, दिपाली देवरे आदींची उपस्थिती होती. महिलांच्या दिवसेंदिवस वाढत असनाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर गीता गरुड यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विद्या पाटील व सुवर्णलात अडकमोल यांनी केले.

-------------------------

संत जगनाडे महाराज जयंती साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - मेहरूण परिसरातील राज प्राथमिक-माध्यमिक विद्यालयात संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षिका जयश्री महाजन यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. नंतर विद्यार्थ्यांना संत जगनाडे महाराज यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली.

Web Title: Women's health camp at Saraswati Vidyamandir