शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

महिलांच्या मतदानाने ऐनपुरात ‘बाटली आडवी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:13 AM

जिल्हाधिका:यांचे आदेश : मद्य विक्री दुकाने कायमस्वरुपी बंद

ठळक मुद्दे दारुबंदीसाठी निवेदन दिले होते1555  महिला मतदारांनी मद्य विक्री बंद करण्यासाठी मतदान केलेपरवाना धारकांना ते जिल्ह्यात इतरत्र स्थालांतरीत करण्याची मुभा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 18 - रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील मद्य विक्री दुकाने कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले. ऐनपूर येथे दारुबंदी करण्यासंदर्भात मातोश्री रमाबाई बहुउद्देशीय संस्था, ऐनपूर आणि महिलांनी 29 एप्रिल रोजी ऐनपूर येथील दारुबंदीसाठी निवेदन दिले होते. याबाबत भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क  निरीक्षकांनी सह्याची पडताळणी करून याबाबतचा अहवाल रावेर तहसीलदार यांना सादर केला होता. त्यानंतर रावेर येथील तहसीलदारांनी   दारुबंदी संदर्भात मतदान प्रक्रिया राबवून एकूण 2615  महिला मतदारांपैकी 1555  महिला मतदारांनी मद्य विक्री बंद करण्यासाठी मतदान केले होते. एकूण 59 टक्के महिला मतदारांनी दारुबंदीच्या बाजूने मतदान केले होते. हे मतदान 50 टक्के पेक्षा जास्त असल्याने गृहविभागाच्या दारुबंदी कायद्याच्या तरतुदीनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.रद्द करण्यात आलेल्या परवाना धारकांना ते जिल्ह्यात इतरत्र स्थालांतरीत करण्याची मुभा राहील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.