शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

महिलेला वारंवार फोन करणाऱ्यास चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:40 AM

जळगाव : अनाथ व गोरगरिब मुलांसाठी सामाजिक कार्य करणाºया महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करणाºया निहाल हमीद ...

जळगाव : अनाथ व गोरगरिब मुलांसाठी सामाजिक कार्य करणाºया महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवून तिला वारंवार फोन करणाºया निहाल हमीद बागवान (३०, रा़ शाहुनगर) यास दुपारी स्वत: महिला व तिच्या पतीने चोप देत शहर पोलिसांच्या स्वाधीन केले़ ही घटना शनिवारी दुपारी १़३० वाजता गोलाणी मार्केटमध्ये घडली़दरम्यान, याप्रकरणी सायबर पोलिसात तक्रार देण्याचा शहर पोलिसांनी सल्ला दिला़गोलाणी मार्केटमध्ये स्क्रिन प्रिटींगसह मोबाईलचे दुकान असलेल्या निहाल हमीद बागवान या युवकाने सामाजिक कार्य करणाºया महिलेचा मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर वारंवार फोन करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.महिलेने बोलण्यास नकारात्मकता दर्शविल्याने या युवकाने महिलेच्या व्हॉटसअप वर व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला. या फोन नंबरवर महिलेच्या पतीने या युवकाचे नाव मिळविले. गुगलवरून त्यांच्या दुकानाचा पत्ता मिळाल्यानंतर पती-पत्नीने त्याच्या दुकानावर धाव घेतली.याचवेळी निहाल हा महिलेला फोन करीत असतांना तिच्या पतीसह महिलेने त्याला गोलाणी मार्केटमध्ये रंगेहाथ पकडले. त्यानंतर महिलेने चप्पल काढून निहाल याला चोप देत शहर पोलीसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांनी घडलेला प्रकार जाणून घेतला. त्यानंतर महिलेला सायबर पोलीस स्टेशनला जाणून तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानंतर संशयित तरुण निहाल याला शहर पोलीसांनी सायबर पोलीसांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव