शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन, रेल्वे व रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावणार - उन्मेष पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:40 IST

विशेष मुलाखत

अजय पाटीलजळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असून, सिंचनाची कामे पूर्ण करून जळगाव लोकसभा मतदारसंघ सुजलाम-सुफलाम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. रस्ते व रेल्वेचे प्रश्न देखील मार्गी लावणार असल्याचे विजयी उमेदवार उन्मेष पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.प्रश्न : कोणते मुद्दे आपल्या प्रचारात महत्वाचे ठरले की ज्यामुळे आपला विजय झाला ?उत्तर : लोकसभेची निवडणूक ही स्थानिक मुद्यांपेक्षा राष्टÑीय मुद्यांवर लढवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला मिळालेले मजबूत नेतृत्व व त्यांनी आपल्या कार्यकाळात सुरक्षित व मजबूत राष्टÑ म्हणून देशाला दिलेल्या ओळखीचाच मुद्दा व ‘सबका साथ सबका विकास’ चा मुद्दा नागरिकांना आवडला त्यामुळेच हा विजय झाला.प्रश्न : आगामी पाच वर्षात कोणत्या प्रश्नांना महत्व देणार?जळगाव शहराचा महत्वाचा प्रश्न म्हणजेच समांतर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार. तसेच पाडळसरे धरणाला निधी मिळवून हे काम पूर्ण करणे व गिरणेवरील सात बलून बंधाऱ्याचे काम या पाच वर्षात करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे.प्रश्न : निकालाबाबत आपल्याला काय वाटते?पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेला विश्वास होता. त्यामुळे माझा विजय होणारच होता. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Jalgaonजळगाव