शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दारू विकताना एकास अटक

By admin | Updated: April 10, 2017 00:50 IST

वढोदा : चार हजार 400 रुपयांची देशी दारू जप्त

मुक्ताईनगर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य महामार्गावरील दारू दुकाने सील करण्यात आल्यानंतरही तालुक्यातील वढोदा येथील देशी दारू दुकानाच्या आवारात दारूविक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एकास रविवारी सायंकाळी अटक करण्यात आली़जिल्हाधिका:यांकडे आलेल्या तक्रारीवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात चार हजार 400 रुपयांच्या  देशी दारूसह आरोपी देवीदास एकनाथ झाल्टे यास अटक करण्यात आली़ 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग व राज्य महामार्गावरील दारू दुकाने सील करण्यात आली आहेत. वढोदा येथील परवानाधारक देशी दारू दुकानदार यू. आर.पवार यांचे दुकानदेखील सील करण्यात आले होते. त्यानंतरही पवार स्वत: त्यांचे माणसांकरवी सीलबंद दुकानाच्या मागे दारूविक्री करत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी  निंबाळकर यांच्याकडे अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आली होती. जिल्हाधिका:यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सी.पी. निकम, एम.पी.पवार, जी.बी. इंगळे, सहा. निरीक्षक एच.एल. ब्राrाणे, वाय.आर. जोशी, विजय परदेशी, नीलेश मोरे यांच्या पथकाने वढोदा येथे सीलबंद देशी दारू दुकानाच्या आवारात छापा टाकला. आरोपी देवीदास झाल्टे हा दुकानाच्या आवाराच्या पाठीमागे देशी दारूविक्री करीत असताना आढळून आला. पवार यांच्या शेतातील गोडावूनचीदेखील तपासणी झाली, मात्र काहीही आढळून आले नाही़