शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटात सहभागी झालो तेव्हा सर्वच देव आठवले, गुलाबरावांनी सांगितली बाप्पाची महती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 23:52 IST

जळगावीतल एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आले होते. त्यांच्यासोबत त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबत निष्ठेने राहिलेले गुलाबराव वाघही दिसून आले

जळगाव - राज्यात शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा करण्यात आला आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. मात्र, शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांतील आमदारांमधील टिका टिपण्णी आता नित्याचीच झाली आहे. विशेष म्हणजे आज गणेशोत्सव साजरा करतानाही शहाजीबापू पाटील यांनी आमदार अमोल मिटकरींवर टिका केली होती. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही घरी गणरायाचे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजकीय भाष्य केलं.

जळगावीतल एका कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील आले होते. त्यांच्यासोबत त्याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंसोबत निष्ठेने राहिलेले गुलाबराव वाघही दिसून आले. मात्र, दुसरीकडे गुलाबराव पाटील यांच्या घरी गणरायाचे आगमन झाल्यानंतर त्यांनी दर्शन घेऊन सहकुटुंब मनोभावे पूजा केली. अखंड परंपरेनुसार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या घरी  गणेशोत्सव साजरा केला गेला. मोठ्या भक्ती भावाने मंत्री पाटील यांच्या घरी दहा दिवस बाप्पांची स्थापना केली जाते. आजही मंत्री त्यांच्या घरी भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाची स्थापना केल्याचं पाहायला मिळाल. पाटील यांनी सपत्नीक गणरायाची स्थापना केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. 

राजकारणासाठी कुठल्याही  क्षेत्रात  संकट हे येत असतात त्यावेळी आपल्याला गणपती बाप्पाची आठवण येते. आम्ही ज्यावेळेस शिंदे गटात सहभागी झालो होतो,  त्यावेळी सर्वच देव आठवले होते, असे म्हणत मिश्कील राजकीय टिपण्णी गुलाबराव पाटील यांनी केली. देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत यश मला मिळाला आहे. यापुढेही देव नेहमी असेच पाठीशी उभे राहतील अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगावEknath Shindeएकनाथ शिंदे