शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

जळगावात आज कमी दाबाने होणार पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 3:24 PM

जळगाव शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणावरील पंपीग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या सर्व व्हॉल्व्हची सोमवारी दुरुस्ती करण्यात आली

ठळक मुद्देवाघूर धरणावरील पाणी पुरवठा यंत्रणेत तांत्रिक अडचणकर्मचाऱ्यांकडून व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम पूर्णउमाळा परिसरातील जंगलात रात्री लिकेज काढतांना अडचणी

जळगाव : शहराला पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणावरील पंपीग स्टेशन ते उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या सर्व व्हॉल्व्हची सोमवारी दुरुस्ती करण्यात आली. मात्र, ही दुरुस्ती केल्यानंतर लाईन वॉश आऊट करताना तांत्रिक अडचण आल्यामुळे मंगळवारी होणारा पाणी पुरवठा कमी दाबाने करण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पाणी पुरवठा विभागाकडून उन्हाळ्यापूर्वी पाईप-लाईन दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी गिरणा टाकी येथील पंप हाऊसच्या मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसह १५ इंचचे चार व्हॉल्वची दुरुस्ती करण्यात आली.तसेच वाघूर धरणाचे व्हॉल्व्ह बंद करण्यात येणार असल्याने, उमाळा जलशुद्धीकरण केंद्र जवळील पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली. ही दुरुस्ती केल्यानंतर पाईप लाईनचे वॉश आऊट करण्यात येते. मात्र, हे करताना काही ठिकाणी लिकेज राहिले. हे लिकेज उमाळा परिसरातील जंगलच्या भागात राहील्यामुळे रात्री ही लिकेज करताना अडचणी येत होत्या.या भागात होणार आज पाणीपुरवठावाल्मीक नगर, कांचननगर, दिनकरनगर, असोदारोड व परिसर, नित्यानंद नगर टाकी परिसर-मोहन नगर, नेहरू नगर परिसर, खंडेराव नगर परिसर- हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, मानराज टाकीवरील भाग- दांडेकर नगर, मानराज पार्क, आसावा नगर, निसर्ग कॉलनी, खोटे नगर टाकीवरील भाग- द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्री नगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकी- शिवाजी नगर हुडको, प्रजापत नगर, एसएमआयटी परिसर, योगेश्वर नगर व इतर भाग.

टॅग्स :WaterपाणीJalgaonजळगाव