The wall collapsed due to continuous rain at Dahigaon | दहिगाव येथे सततच्या पावसाने भिंत कोसळली

दहिगाव येथे सततच्या पावसाने भिंत कोसळली

ठळक मुद्देहजारो रुपयांचे नुकसानआर्थिक मदतीची अपेक्षा

दहिगाव, ता.यावल, जि.जळगाव : येथील महाजन गल्लीतील उल्हास मधुकर सरोदे यांच्या घराची भिंत कोसळून हजारो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना दिनांक १४ आॅगस्ट रोजी पहाटे घडली.
सततच्या पावसाने सोडून घरातील त्यांचे वस्तूंचे नुकसान झाले आहे तर काही भांडी दाबली गेली आहेत. यात त्यांचे हजार रुपयांचे नुकसान झाले.भिंतीचा पंचनामा करावा व आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Web Title: The wall collapsed due to continuous rain at Dahigaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.