शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

बसचा कट लागल्याने वाकोदचे दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 8:05 PM

डोक्याला गंभीर दुखापत

ठळक मुद्देअतिदक्षता विभागात उपचाररस्त्यावर कोसळले

जळगाव : वरखेडी तांड्याकडून पहूरकडे जाणाऱ्या दुचाकीस बसने कट मारल्याने तोल जाऊन बापू नारायण राठोड (३५, वाकोद ता.जामनेर) हे रस्त्यावर पडून जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास वरखेडी तांड्याजवळ घडली, जखमीस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरू आहेत.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बापू राठोड (३५) हे काही कामानिमित्त वरखेडी तांडा येथे दुचाकीने गेलेले होते. काम आटोपून ते पहूरकडे जात असताना वरखेडी तांडा-सोयगाव या बसने दुचाकीस कट मारला. यात दुचाकीवरील बापू राठोड हे रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या भावाने १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावरअतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव