शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पिंप्राळा परिसरात मतदान यंत्र बंद, मतदार अर्धा तास ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 2:16 PM

जळगाव : पिंप्राळा परिसरातील सेमी इंग्रजी मनपा शाळा क्रमांक ३५ मध्ये सकाळी ९ वाजता तांत्रिक अडचणीमुळे ईव्हीएम मशिन अचानक बंद पडल्याचा प्रकार घडला़ यामुळे तब्बल अर्धातास मतदारांना रागेत ताटकळत उभे रहावे लागले़ सकाळी मतदानाच्या दोन तासात पिंप्राळा, गणेश कॉलनी, निमखेडी रस्ता, खोटेनगरमधील मतदान केंद्रांवर धिम्मगतीने मतदान सुरू होते़ मात्र, साडे ...

जळगाव : पिंप्राळा परिसरातील सेमी इंग्रजी मनपा शाळा क्रमांक ३५ मध्ये सकाळी ९ वाजता तांत्रिक अडचणीमुळे ईव्हीएम मशिन अचानक बंद पडल्याचा प्रकार घडला़ यामुळे तब्बल अर्धातास मतदारांना रागेत ताटकळत उभे रहावे लागले़ सकाळी मतदानाच्या दोन तासात पिंप्राळा, गणेश कॉलनी, निमखेडी रस्ता, खोटेनगरमधील मतदान केंद्रांवर धिम्मगतीने मतदान सुरू होते़ मात्र, साडे दहा वाजेनंतर या परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांची चांगलीच गर्दी वाढलेली होती़सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली़ मात्र, मतदार चिठ्ठयांच्या घोळामुळे मतदारांमध्ये सुरूवात पासूनच संभ्रम निर्माण झाला होता़ काही मतदारांच्या मतदार चिठ्यांवर फोटो नसल्यामुळे फोटो असलेली चिठ्ठी आणावी तेव्हाच मतदान करावा सांगण्यात आले़ तर ज्यांच्या चिठ्ठयांवर फोटो नाहीत त्यांनी देखील मतदान केल्यामुळे अनेकांनी याबाबत तक्रारी केल्या़ पिंप्राळा रिक्षा स्टॉपवर उमेदवारांसह कार्यकर्त्यांची सकाळपासूनच गर्दी होती़ शंभर-शंभर मीटर अंतरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता़

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक