चोपडा आगारात मतदान जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 16:57 IST2019-10-13T16:56:58+5:302019-10-13T16:57:18+5:30

चोपडा : येथील कामगार कल्याण मंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी महामंडळाच्या आवारात चालक, वाहक ...

Voting awareness in Chopda Agar | चोपडा आगारात मतदान जनजागृती

चोपडा आगारात मतदान जनजागृती



चोपडा : येथील कामगार कल्याण मंडळ व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एसटी महामंडळाच्या आवारात चालक, वाहक व प्रवाशांना मतदान जनजागृतीपर मागर्दर्शन प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी डॉ.भावना भोसले, सहाय्यक नोडल अधिकारी युवराज पाटील यांनी केले.
कार्यक्रमास आगारप्रमुख संदेश क्षीरसागर, केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण, वंदना बाविस्कर, गुलाब देवराज, दिपक पाटील, प्रांजली पाटील, मिलिंद पाटील, संभाजी पाटील यांच्यासह प्रकल्प प्रमुख सुमित्रा अहिरे, अशोक साळुंखे, नरेंद्र सोनवणे, मीनाक्षी गजरे, सुधाकर चौधरी, अशोक सैंदाणे, अंबादास सोनवणे, प्रविण माळी, भाऊसाहेब चव्हाण, श्रावण जाधव, निळकंठ शिरसाठ, अरुण पाटील, राममूर्ती रायसिंग, कामगार कल्याण केंद्राचे अजय अहिरे, अरुण पाटील, एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष भगवान नायदे, प्रभाकर महाजन व कर्मचारी, प्रवासी बांधव उपस्थित होते.

 

Web Title: Voting awareness in Chopda Agar