शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे रेलसिटी प्रांतपालांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 16:14 IST

रेलसिटीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीला भेट दिली.

ठळक मुद्देसदस्यांच्या कामाचे केले कौतुकपुढील उपक्रमांसाठी दिली दिशा

भुसावळ, जि.जळगाव : रेलसिटीचे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने रोटरी प्रांत ३०३० चे प्रांतपाल राजेंद्र भामरे यांनी रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीला भेट दिली. गेल्या चार महिन्यांतील क्लबचे कार्य पाहून त्यांनी सदस्यांचे कौतुक केले. पुढील आठ महिन्यांचे नियोजन, विविध प्रकल्प याविषयीचे मार्गदर्शन केले.रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटीने हातात घेतलेल्या सर्व समाजोयोगी कार्यक्रमांचे व नियोजित प्रकल्पांचे प्रांतपाल भामरे यांनी कौतुक केले. बैठकीत प्रास्ताविक भाषणामध्ये अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी प्रांतपालांची प्रशंसा केली व पुढील ८ महिन्याचे करावयाचे नियोजन सादर केले.हरविंदर ठेठी यांनी मुसाळतांडा येथील लिटररी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली. डॉ.मकरंद चांदवडकर, विशाल ठोके, देवा वाणी व सोनू मांडे यांनी गतकाळातील प्रकल्पांचा आढावा व आगामी प्रकल्पांबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास उपप्रांतपाल अनिल अग्रवाल, उपप्रांतपाल चेतन पाटील, आमदार संजय सावकारे यांची उपस्थिती होती. रेल सिटीचे सचिव मनोज सोनार यांनी आभार मानले. कार्यक्रमाला क्लबचे सदस्य उपस्थित होते.