वरणगाव शिवसेनेतर्फे सर्पमित्रांच्या सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:18 IST2021-08-15T04:18:28+5:302021-08-15T04:18:28+5:30

शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. परिसरात कुणाच्याही घरात साप निघाल्यास त्याला पकडून नागरिकांच्या मदतीला २४ ...

Varangaon Shiv Sena felicitates Sarpamitra | वरणगाव शिवसेनेतर्फे सर्पमित्रांच्या सत्कार

वरणगाव शिवसेनेतर्फे सर्पमित्रांच्या सत्कार

शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. परिसरात कुणाच्याही घरात साप निघाल्यास त्याला पकडून नागरिकांच्या मदतीला २४ तास धाऊन जाणारे सर्पमित्र अमर सोनार, भूषण कोळी, अक्षय सोनार, भय्या राजभर, स्वप्निल मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, धनगर समाजाचे अध्यक्ष श्यामराव धनगर, प्रा. उत्तम सुरवाडे, विलास मुळे, जाफरअली मकसूदअली, विजय सुरवाडे, सुभाष चौधरी, सुकदेव धनगर, नीलेश ठाकूर, राजू धनगर, श्रीराम धनगर, नितीन पाटील, विनायक माळी, कृष्णा पुजारी, कुणाल महाजन, राहुल वंजारी, सागर वंजारी, सुनील शिंदे, अतुल पाटील, कृष्णा पाटील, राजू परसे, साजिद शेख, रोहित मुळे, योगेश भोई, सतीश चौधरी यांच्यासह शिवसेना परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Web Title: Varangaon Shiv Sena felicitates Sarpamitra