ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुकाध्यक्षपदी उज्ज्वला बागुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:44 IST2020-12-04T04:44:31+5:302020-12-04T04:44:31+5:30
उज्ज्वला बागुल यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व अशासकीय सदस्य विकास महाजन, ...

ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुकाध्यक्षपदी उज्ज्वला बागुल
उज्ज्वला बागुल यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर व अशासकीय सदस्य विकास महाजन, राज्य समन्वयक राजेश सैनी यांनी रविवारी भुसावळ येथील कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.