शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आजारी बहिणीला भेटून परतणाऱ्या भावासह दोन तरुण ठार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 01:19 IST

आजारी बहिणीला भेटून किनवाडा, ता. मोताळा येथे परतणारा भाऊ व त्याचा मित्र दुचाकी अपघातात ठार झाले  तिसरा जखमी झाला.  ही घटना जामनेरनजीक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

जळगाव  - आजारी बहिणीला भेटून किनवाडा, ता. मोताळा येथे परतणारा भाऊ व त्याचा मित्र दुचाकी अपघातात ठार झाले  तिसरा जखमी झाला.  ही घटना जामनेरनजीक रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

सचिन अशोक सातव (२०) व स्वप्नील दिवाकर वैराळकर (१८) अशी या ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. यात गणेश गोपीनाथ वैराळकर हा जखमी झाला आहे.  हे तिघेही जण हे दुचाकीने (क्र. एम.एच. २८, एएच ०१३४) रविवारी जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल सचिनच्या बहिणीस भेटायला आले होते. तिथून तिघे जण जळांद्री- फत्तेपुरमार्गे  किनवाडाकडे जात होते. त्याचवेळी त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यात सचिन हा जागीच ठार झाला. ग्रामस्थांनी स्वप्नील व गणेश यांना फत्तेपूर आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. तिथे स्वप्नीलचा मृत्यू झाला. जखमी गणेश यास बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव