महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 13:09 IST2019-05-04T12:42:18+5:302019-05-04T13:09:48+5:30

वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांब रांगा

Two young people killed in a truck-bike accident on the highway | महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

महामार्गावर ट्रक-दुचाकी अपघातात दोन तरुण ठार

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मुसळी फाटा ते वराड दरम्यान ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. त्यात दोन जण ठार झाले. शेख दाऊद शेख खुराजुद्दीन (२०) आणि सोयबअली हारुनअली (२३) दोन्ही रा.पिंपळकोठा बुद्रुक अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.  शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान ही घटना घडली. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

Web Title: Two young people killed in a truck-bike accident on the highway

टॅग्स :Jalgaonजळगाव