शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

कोळशाने भरलेल्या दोन ट्रकची महामार्गावर समोरासमोर धडक, दोघं चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 13:32 IST

नशिराबादनजीक अपघात

ठळक मुद्देपाच तास वाहतूक ठप्पअपघाताचे सत्र सुरुच

नशिराबाद, जि. जळगाव : भरधाव वेगाने जाणाऱ्या कोळशाने भरलेल्या दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन स्वरुप चमरु इनवते (२७, रा. सुरला, जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) व कमीत दुर्वीस सिंघाभाई (रा. बाजार थालिया, जि. सुरत, गुजरात) हे दोघंही चालक ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नशिराबादनजीक एका वळणार झाला.मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथून सुरतकडे कोळसा घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगाने चुकीच्या दिशेने जात असताना समोरुन सुरत येथून नागपूरकडे कोळसा घेऊन येणाºया ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला.पाच तास वाहतूक ठप्पअपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूला अडीच ते तीन कि.मी. पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी साडेआठ वाजता वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव