जळगाव शहरात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:37 IST2020-05-16T11:37:27+5:302020-05-16T11:37:42+5:30
जळगाव : शहरात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले. यात जोशी पेठेतील महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाच्या समावेश आहे. ...

जळगाव शहरात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण
जळगाव : शहरात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले.
यात जोशी पेठेतील महिला व जिल्हा पेठेतील पुरूषाच्या समावेश आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 237 इतकी झाली आहे.