शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक : अर्ज घेण्यास विरोध केल्याने दोन गटात हाणामारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 22:32 IST

सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास  अनवर्दे बुद्रुक येथील पाच इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यास  देवरे यांनी विरोध केला त्यावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली

चोपडा जि. जळगाव : वेळेवर अर्ज आल्याने ते घेऊ देण्यास विरोध केल्याने दोन गटात हाणामारी झाली. यात चोपडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शशिकांत देवरे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना चोपडा तहसील कार्यालयात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडली. 

सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास  अनवर्दे बुद्रुक येथील पाच इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले होते. त्यास  देवरे यांनी विरोध केला त्यावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. देवरे यांना जबरदस्त मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले.  तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या टेबलवर असलेला टोचा घेऊनच हाणामारीला सुरुवात झाली त्यामुळे काही वेळ तहसील आवारात तणाव निर्माण झालेला होता. हाणामारी करताना काही लोक निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अंगावर आले. मात्र शेजारी असलेल्या  पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. या दोन गटांमध्ये समजोता घडविण्याचा प्रयत्न सुरु होता. रात्री उशिरापर्यंत  गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगावCrime Newsगुन्हेगारी