शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पाचोऱ्याजवळ हिवरा नदीच्या केटीवेअरमध्ये बुडाले दोन बालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:54 PM

हिवरा नदी पात्रातील केटीवेअरमध्ये पोहायला गेलेले दोन बालक बुडाल्याची दुर्घटना शनिवारी घडली.

ठळक मुद्देएकाच मृतदेह सापडलादुसरा बेपत्ता

पाचोरा, जि.जळगाव : शहरालगत असलेल्या हिवरा नदी पात्रातील केटीवेअर मध्ये पोहायला गेलेले दोन बालक बुडाल्याची दुर्घटना शनिवारी घडली. यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसºयाचा बराच वेळ शोध घेऊनही तो सापडलेला नाही.याबाबत वृत्त असे की, पाचोरा शहरालगत जारगाव हद्दीतील आयटीआय जवळील हिवरा नदीवर केटी वेअर आहे. यामध्ये दुपारी ३ च्या सुमारास जारगाव हद्दीतील नुरानीनगर भागात रहाणारे जुनेद अनिस बागवान (१३) व शाहिद अफजल मन्सुरी (१४) हे पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.बराचवेळ झाला तरी घरी मुले अली नाही हे पाहून शोधाशोध केली असता जुनेदचा मृददेह पाण्यावर दिसला. मात्र बंधाºयात बराच शोध घेऊनही शाहीदचा तपास लागला नाही. मयत जुनेद हा आई- वडिलांना एकुलताएक मुलगा होता. दोघांचे वडील मजुरी करणारे असून कौंटुबिक स्थिती गरीबीची आहे. दरम्यान पाचोरा ग्रामीण रुग्णालयात जुनेदचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत असून याप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPachoraपाचोरा