शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

ममुराबादजवळ दोन बससेची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 20:15 IST

बैलगाडी वाचविण्याच्या नादात अपघात : १५ विद्यार्थी झाले जखमी

जळगाव- बैलगाडी वाचविण्याच्या नादात नांद्राहून धामणगावकडे जाणाऱ्या एसटी बसने समोरून येणाºया ट्रॅव्हल्स् बसला धडक दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी ममुराबादजवळील फार्मसी महाविद्यालयाजवळ घडली़ या अपघातात १५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले़ दरम्यान, अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़मिळालेली माहिती अशी की, जळगाव डेपोची बस (क्र ़ एमएच़१२़एएल़१४२८) ही शुक्रवारी दुपारी नांद्राहून धामणगावकडे जळगावमार्गे जात होती. दरम्यान, दुपारी १ वाजेच्या सुमारास मामुराबाद फार्मसी महाविद्यालयाजवळून एसटी बस जात असताना बैलगाडी अचानक समोर आली़ तिला वाचविण्याच्या नादात समोरून येणाºया मध्यप्रदेशातील बसला (क्रमांक़ एमपी़ ०९़एफए़५५८१) जोरदार धडक दिली.विद्यार्थी किरकोळ जखमीएसटीबसमध्ये विद्यार्थी प्रवास करित होते़ अपघातानंतर या बसमधील १५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाली असून परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला धावून आले होते़ त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झालेली होती़ सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झालेली नाही़ तोच जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ दुसºया वाहनातून जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले़असे आहेत जखमी विद्यार्थीमोहिनी वनराज सपकाळे, हरेश्वर ज्ञानेश्वर सोनवणे, रोहिणी अरुण सपकाळे, माया शिवदास सोनवणे, रोहित ज्ञानेश्वर न्यायदे, स्नेहा भास्कर भालेराव, मिताली विजय सोनवणे, सोनल गोपाल विसपुते, सुपडु सपकाळे, धर्मेश संजय सपकाळे, अक्षय विजय भालेराव, अक्षय गोपाल भालेराव, विक्रम नथ्थु सपकाळे, दिनकर सुनिल सपकाळे आणि वैभव घनश्याम खेडकर (सर्व रा. धामणगाव, ता़जि़जळगाव) असे १७ ते १९ वयोगटातील विद्यार्थी जखमी झाले आहेत़ यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव