शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मुक्ताईनगर येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे मीनाताई ठाकरे यांना आदरांजली अर्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2021 4:13 PM

मुक्ताईनगर येथे शिवसेना महिला आघाडीतर्फे मीनाताई ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

मुक्ताईनगर :  येथील तहसील कार्यालय व पंचायत समिती रस्त्यावर असलेल्या  शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना परिवारातर्फे बुधवारी  स्व.मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पार्पण व पूजन करून  विनम्र अभिवादन करण्यात आले.      याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक तथा उपगटनेता संतोष मराठे, युवासेना शहर संघटक आकाश सापधरे, रोहिदास शिरसाट, नगसेविका सविता भलभले, महिला आघाडी जिल्हा संघटिका कल्पना पालवे, उपजिल्हा संघटिका सुषमा शिरसाट, तालुका संघटिका शोभा कोळी, उपतालुका संघटिका यशोदा माळी, तालुका समन्वयक सुनीता तळेले, तालुका उपसमन्वयक उज्वला सोनवणे, शहर संघटिका सरिता कोळी, उपशहर संघटिका शारदा भोई,  ग्रा.पं.च्या माजी सदस्या अनिता मराठे, कीर्तनकार दुर्गा मराठे, माया मराठे, नर्मदा गोसावी, अलका मराठे, हसीना तडवी,  लताबाई इंगळे, प्रमिलाबाई पाटील यांच्यासह आमदारांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी,  ब्रिजलाल मराठे, पप्पू मराठे, रवींद्र दांडगे, शुभम शर्मा, ज्ञानेश्वर पाटील,  मनोज मराठे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर