शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

अभाविपतर्फे वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे शुक्रवारी वर्धापन दिनानिमित्त वाल्मिक मैदान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. अखिल भारतीय विद्यार्थी ...

जळगाव : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे शुक्रवारी वर्धापन दिनानिमित्त वाल्मिक मैदान येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव महानगराच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या वस्त्यांमध्ये परिषद की पाठशाला उपक्रमात विद्यार्थ्यांना अभाविप महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.मनीष जोशी सरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यानंतर, अभाविप शिष्टमंडळाने पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे, विविध शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचे भेट घेतली व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. दिवसभरातील कार्यक्रमांमध्ये अभाविप जळगाव जिल्हा प्रमुख प्रा.सुनील कुलकर्णी, महानगर अध्यक्ष प्रा.भूषण राजपूत, महानगरमंत्री आदेश पाटील, रितेश महाजन, पवन भाई, चिराग तायडे, आकाश पाटील, पौर्णिमा देशमुख, भाग्यश्री कोळी, रोशनी जैन, माधुरी पाटील आदींची उपस्थिती होती.