शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील आठ तहसीलदारांच्या बदल्या; शहादा, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चाळीसगावचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 13:51 IST

दरम्यान, यापूर्वीच रावेरहून बदलून आलेल्या उषाराणी देवगुणे या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या.

- कुंदन पाटील

जळगाव : राज्य शासनाच्या महसुल विभागाने बुधवारी  रात्री नाशिक विभागातील २१ तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात शहादा, शिरपूर, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर येथील तहसीलदारांचा समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वीच रावेरहून बदलून आलेल्या उषाराणी देवगुणे या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील कूळ कायदा शाखेत तहसीलदार म्हणून नियुक्ती मिळाली आहे.मंगळवारी उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यात जळगावचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनाही अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी संवर्गातील आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश लवकरच निघणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तहसीलदारांचे सध्याची व नवव्या नियुक्तीचे ठिकाण

तहसीलदार-                  सध्या-                          बदलीचे पदअमोल मोरे-              चाळीसगाव-                   राहाता (नगर)मिलिंद वाघ-              अमळनेर-                     निवडणूक शाखा नगरडॉ.उल्हास देवरे-          महसुल, नंदुरबार-            पारोळाअनील गवांदे-             पारोळा-                        महसुल नंदुरबारउषाराणी देवगुणे-         प्रतिक्षेत-                      कुळकायदा, जळगावमहेंद्र माळी-                कुळकायदा, जळगाव-     शिरपूरआबा महाजन-              शिरपूर-                          येवला (नाशिक)हंसराज पाटील-      निवडणूक शाखा, जळगाव -     संजय गांधी, धुळे

टॅग्स :TahasildarतहसीलदारJalgaonजळगाव