शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

जिल्ह्यातील मंडळाधिका-यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 12:39 PM

जळगाव : जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे.  बदली झालेल्यांमध्ये अविनाश जाधव ...

जळगाव : जिल्ह्यातील नऊ मंडळाधिकाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी काढले आहे. बदली झालेल्यांमध्ये अविनाश जाधव (पुरवठा निरीक्षक) यांची चोपडा तहसील कार्यालयात मंडळाधिकारी रिक्तपदावर बदली करण्यात आली आहे.   साळवा, ता. धरणगाव येथील मंडळाधिकारी गणेश बिºहाडे यांची सोनवद ता.धरणगाव येथे मंडळाधिकारी म्हणून,  अव्वल कारकून उल्हास देशपांडे (चाळीसगाव) यांची शिरसगाव ता.चाळीसगाव येथे मंडळाधिकारी,  बामणोद, ता यावलचे मंडळाधिकारी  बाबु पवार यांची सावदा मंडळाधिकारीपदी, अव्वल कारकूर विनोद कुमावत (तहसील पाचोरा) यांची तळेगाव ता.चाळीसगाव मंडळाधिकारीपदी, मंडळाधिकारी प्रकाश  बाविस्कर (सोनवद, ता.धरणगाव) यांची तहसील कार्यालय जामनेर येथे अव्वल कारकूनपदी,  अव्वल कारकूर धनसिंग  कोळी ( तहसील कार्यालय, जामनेर) यांची जामनेर तहसील कार्यालय येथे मंडळाधिकारीपदी,  अव्वल कारकून महेंद्रकुमार दुसाने (भुसावळ) यांची तहसील कार्यालय, भुसावळ येथे मंडळाधिकारीपदी,  पुरवठा हिशोब कारकून अजिंक्य  आंधळे (पाचोरा) यांची म्हसावद ता. पाचोरा येथे मंडळाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Jalgaonजळगाव