शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भुसावळ येथे डीजेचा वीज वाहिनीला स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 11:55 PM

भुसावळ , जि.जळगाव : शहरातील वरणगाव रोडवरील लक्ष्मीनारायण नगर येथे गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ वीज वाहिनीला डीजेच्या गाडीचा स्पर्श झाल्याने मोठा ...

ठळक मुद्देचाळीसपेक्षा जास्त घरातील विद्युत उपकरणे जळून खाकपरिसरातील पथदिवे बंदलाखो रुपयांचे नुकसान

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील वरणगाव रोडवरील लक्ष्मीनारायण नगर येथे गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ वीज वाहिनीला डीजेच्या गाडीचा स्पर्श झाल्याने मोठा स्फोट झाला. सुमारे ४० घरांना याचा फटका बसला असून, यातून लाखो रुपयांची विद्युत उपकरणे जळून खाक झाली. यामुळे संपूर्ण परिसरात अंधार झाला आहे.वरणगाव रोडला लागून असलेल्या लक्ष्मीनारायण नगर व देना नगरचा काही भाग या जवळ असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर लटकलेल्या वीज वाहिनीला डीजेच्या गाडीचा स्पर्श झाला. याचा परिणाम होऊन या भागातील चाळीसपेक्षा जास्त घरातील विद्युत उपकरणे जळून खाक झाली. यात नागरिकांना लाखो रुपयांचा फटका बसला. टीव्ही, फ्रिज, एसी, इन्व्हर्टर अशा उपकरणाचा यात समावेश आहे. तसेच अनेकांच्या घरातील इलेक्ट्रीक फिटिंगसुद्धा जळून खाक झाली. एकाच वेळी सर्वांच्या घरांमध्ये विजेची मोठी समस्या निर्माण झाली. तसेच या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. मार्गावरील पथदिवे बंद पडले.नुकसान झालेल्या नागरिकांमध्ये बी.आर.सरोदे, एस.यु.विसपुते, सुरेश वाणी, विनोद राणे, सचिन तायडे, सागर भंगाळे, गिरीश तायडे यांच्यासह चाळीसपेक्षा जास्त नागरिकांना नुकसान सोसावे लागले.

टॅग्स :electricityवीजBhusawalभुसावळ