विनोद चांदणे प्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:49 IST2019-04-08T16:49:07+5:302019-04-08T16:49:57+5:30

मुख्य सुत्रधार कोण ? हा प्रश्न अनुउत्तरीतच

Three of the judicial custody in Vinod Chandane case | विनोद चांदणे प्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी

विनोद चांदणे प्रकरणातील तिघांना न्यायालयीन कोठडी



पहूर, ता.जामनेर: विनोद चांदणे यांच्या घातपात प्रकरणी अटक असलेल्या तीन जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विनोद चांदणे याच्या घातपात प्रकरणात एकूण सात जणांना अटक करण्यात आली होती. पैकी चार जण न्यायालयीन कोठडीत आहे. तर सुमीत जोशी, प्रदिप परदेशी व योगेश सोनार यांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने सोमवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तरी मुख्य सुत्रधार कोण ? हा प्रश्न अनुउत्तरीत राहिला आहे.

Web Title: Three of the judicial custody in Vinod Chandane case