शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील तीन सायकलिस्टनी वर्षभरात पार केले १० हजार कि.मी. अंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढून आरोग्य उत्तम राहावे, यासाठी ‘मिशन फाॅर हेल्थ’ या उपक्रमांतर्गत नाशिक सायकलिस्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढून आरोग्य उत्तम राहावे, यासाठी ‘मिशन फाॅर हेल्थ’ या उपक्रमांतर्गत नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने आयोजित सायकलिंग स्पर्धेत जळगावच्या तीन सायकलिस्टनी वर्षभरात १० हजार कि.मी. अंतर पार केले. यामध्ये जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, भारतीय सैनिक नीलेश कोळी व कामिनी धांडे यांचा समावेश आहे. याबद्दल त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला.

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी यासाठी १८ वर्षांच्या पुढील वयोगटातील व्यक्तींसाठी १ ऑगस्ट २०२० ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत एक हजार ते १० हजार किलोमीटरचे ‘स्टार सायकलिंग व्हर्च्युअल चॅलेंज’ असे आव्हान ठेवण्यात आले होते. ‘मिशन फाॅर हेल्थ’ या उपक्रमांतर्गत सायकलिस्टने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. जे सायकलिंग करतील त्यांची मोबाइल ॲपद्वारे किलोमीटरमध्ये नोंद ठेवण्यात आली. यात एक हजार ९६८ सायकलप्रेमी सहभागी झाले व जवळजवळ एक हजार सायकलिस्टने हे आव्हान उत्स्फूर्तपणे स्वीकारले. ६१ सायकलिस्टने दहा हजार कि.मी. पूर्ण केले. विशेष म्हणजे सात महिलांचाही समावेश आहे. यात जळगावचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, भारतीय सैनिक नीलेश कोळी व कामिनी धांडे यांनी आव्हान पूर्ण करून विक्रम केला.

सायकलप्रेमी किरण चव्हाण, रॅम विजेते हितेंद्र महाजन, लायन्स क्लब ऑफ काॅर्पोरेटचे अध्यक्ष विनय बिरारी, नाशिक सायकलिस्टसचे संस्थापक अध्यक्ष विशाल उगले, माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया, मुकेश ओबेराॅय यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आव्हान पूर्ण करणाऱ्या सायकलिस्टचा सन्मान करण्यात आला.