शहरं
Join us  
Trending Stories
1
शिरूरमध्ये 'तुतारी'ने वाढवलं अमोल कोल्हेंचं टेन्शन; निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवणार?
2
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
3
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
4
संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...
5
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
6
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
7
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
8
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
9
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
10
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
11
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
12
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
13
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
14
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
15
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
16
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
17
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
18
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
19
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
20
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!

अमळनेरात आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:43 PM

मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत राष्टवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा फोटो तसेच राष्टवादी पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह छापून ओळख चिठ्ठी वाटप केल्याचा प्रकार अमळनेरात घडला. या प्रकरणी सात जणांवर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देसात जणांवर कारवाई राष्टवादीच्या उमेदवाराचा फोटो असलेल्या चिठ्याचा वापर आचारसंहिता कक्ष प्रमुखाने दिली फिर्याद

जळगाव : मतदान केंद्राच्या दोनशे मीटरच्या आत राष्टवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा फोटो तसेच राष्टवादी पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह छापून ओळख चिठ्ठी वाटप केल्याचा प्रकार अमळनेरात घडला. या प्रकरणी सात जणांवर तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजयकुमार कल्याण नष्टे (२७) यांनी तीन फिर्याद दिल्या आहेत. उमेश सतीष सोनार (२६), पठाण काशिफ खान इस्माईल (१८ दोघे रा. जोशी पुरा, अमळनेर)  हे दोघं अमळनेर शहरातील बुथ क्रमांक १६६ पंचायत समितीजवळ दोनशे मीटरच्या आत गुलाबराव देवकर यांचा फोटो व घड्याळ चिन्ह असलेल्या चिठ्या वाटप करताना आढळून आले. दुसºया फिर्यादीत बुथ क्रमांक १८३ इंदिरा गांधी विद्यालयाच्या केंद्राजवळ दोनशे मीटरच्या आत असाच प्रकार करताना चेतन नामदेव मिस्त्री (२५), निलेश धनराज चौधरी (२३) व सागर महेंद्र बडगुजर (१८) तिन्ही रा.अमळनेर तर तिसºया फिर्यादीत मोहित विजय सोनवणे (१८) व मुकेश रमेश पारधी (१८) या दोघांनी पंचायत समितीजवळ दोनशे मीटरच्या आत बूथ लावून मतदार यादी व नावाच्या चिठ्ठ्या वाटप केल्या म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव